मोनालिसा बर्याचदा आपले बिकनीतील फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. आताही मोनालिसाने सोशल मीडियावर तिचे असेच काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोत मोनालिसा बिकनीमध्ये दिसत आहे. ग्लॅमरस लूकसह त्याला क्युटनेसचा टच द्यायला मोनालिसा अजिबात विसरत नाही. मोनालिसाला क्रॉप टॉप घालायला आवडतात. पोशाख कोणताही असो, मोनालिसाचा मेकअप आणि हेअरस्टाइल अगदी महत्त्वाची आहे. मोनालिसा आपला पोशाख आणि मेकअपचे खूप काळजी घेते. मोनालिसा ही भोजपुरी फिल्म इंडस्ट्रीतील सर्वात स्टायलिश अभिनेत्रींपैकी एक मानली जाते.