भूमी पेडणेकरने सोशल मीडियावरही खूप सक्रिय असते. भूमीने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर लेटेस्ट फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये अभिनेत्रीचा बॉस लेडी लूक दिसत आहे. ज्यामध्ये ती खूपच ग्लॅमरस दिसत आहे. फोटोत भूमीने हिरव्या पँटसोबत मॅचिंग लाँग कोट घातला आहे. तिने पोनीटेल आणि ग्लॉसी मेकअपसह तिचा बॉसी लूक केला आहे. तिच्या चाहत्याने तिचे फोटो खूप आवडले आहेत.