अभिनेत्री सोफी चौधरीने तिचे काही फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. सोफी चौधरीचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या फोटोंमध्ये सोफीने काळ्या रंगाचा ड्रेस परिधान केला आहे. सोफी चौधरीने काळ्या रंगाचा मिडी ड्रेस परिधान केला आहे. क्लासिक ब्लॅक कपड्यांमध्ये सोफी अतिशय स्टाइलिश दिसत आहे. फ्लोअर-लेन्थ गाऊन अभिनेत्रीला खूप शोभून दिसत आहे. सोफीचा हा ड्रेस स्लीव्हलेस आहे. सोफीच्या कटआउट ड्रेसमध्ये प्लंगिंग नेकलाइन आहे. सोफीने स्टडेड डँगलिंग कानातले, ब्रेसलेट आणि स्टेटमेंट रिंग्सची निवड केली. केस मोकळे ठेवत वेव्ही हेअरस्टाइल सोफीने केली आहे.