अभिनेत्री प्रिया मराठे ही मराठीतील आघाडीची अभिनेत्री आहे.

'या सुखांनो या' मालिकेतून तिने छोट्या पडद्यावर पदार्पण केले.

'चार दिवस सासूचे'मधील तिच्या भूमिकेचे कौतुक झाले होते.

प्रियाने मराठीसोबत हिंदी मालिकांमध्येही आपल्या अभिनयाने छाप सोडली.

स्टार प्रवाहवरील 'तुझेच गीत गात आहे' या मालिकेत खलनायकी भूमिका साकारत आहे.

'स्टार प्रवाह परिवार' पुरस्कार सोहळ्यातील प्रियाच्या लूकने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले.

या पुरस्कार सोहळ्यासाठी खास राखाडी रंगाची खणाची साडी तिने परिधान केली होती.

खास ईअर रिंग आणि साडीला मॅचिंग पर्स असा प्रियाचा लूक होता.

प्रियाच्या या मराठमोळ्या लूकचे चाहत्यांनी कौतुक केले आहे.

सोशल मीडियावर तिच्या फोटोंवर लाईक्सचा वर्षाव होत आहे.