'बिग बॉस 16'चा विजेता एमसी स्टॅन सध्या चर्चेत आहे.

'बिग बॉस 16'नंतर एमसी स्टॅन आता बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यासाठी सज्ज झाला आहे.

संगीतकार साजिद-वाजिदकडून स्टॅनला गाण्याची खास ऑफर मिळाली आहे.

एमसी स्टॅन हॉलिवूडमध्येदेखील काम करणार असल्याचं म्हटलं जात आहे.

एमसी स्टॅन लवकरच साजिद-वाजिद यांच्या गाण्याचं रेकॉर्डिंग करणार आहे.

बिग बॉसचा विजेता झाल्यानंतर एमसी स्टॅनला 31 लाखांचं बक्षीस मिळालं आहे.

23 वर्षीय एमसी स्टॅनने आपल्या गाण्यांनी तरुणांना वेड लावलं आहे.

एमसी स्टॅनने आपल्या हटके खेळीने 'बिग बॉस'च्या घरात चांगलाच धुमाकूळ घातला.

एमसी स्टॅनचा '80 हजार के जूते' हा डायलॉग सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता.

एमसी स्टॅनने त्याच्या लग्झरी लाईफस्टाईलमुळे सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

Thanks for Reading. UP NEXT

शाहरुखच्या 'पठाण'ने पार केला 1000 कोटींचा टप्पा!

View next story