राजकुमारीसारखी पोज देत भूमी पेडणेकरने तिच्या इंस्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत, ज्यात तिची स्टाईल पाहण्यासारखी आहे.