ओटीटी (OTT) प्लॅटफॉर्मवर मनोरंजनासाठी अनेक वेब सीरिज पाहता येतील



रवीना टंडनची वेब सीरिज 'अरण्यक' (Aranyak) ही क्राईम, सस्पेन्स आणि साहसाने भरलेली आहे. ही सीरिज OTT प्लॅटफॉर्म Disney Plus Hotstar वर पाहता येईल.



एका मध्यमवर्गीय कुटुंबाची कथा 'तब्बर' (Tabbar) वेब सीरिजमध्ये दाखवण्यात आली आहे. ही सीरिज OTT प्लॅटफॉर्म Sony Liv वर पाहता येईल.



मंदिरा बेदीची 'सिक्स' (Six) ही वेबसिरीज सस्पेन्स आणि थ्रिलने भरलेली आहे. OTT प्लॅटफॉर्म Disney Plus Hotstar Quix वर ही सीरिज पाहता येईल.



'रॉकेट बॉईज' (Rocket Boys) ही एक विज्ञानावर आधारित वेब सीरिज Sony Liv वर पाहता येईल.



TVFची वेब सीरिज 'पिचर्स'ची (Pitcher) सोशल मीडियावर बरीच चर्चा आहे. तुम्ही ही मालिका अजून पाहिली नसेल, तर आता तुम्ही ती MX Player वर पाहू शकता.



हुमा कुरेशीच्या 'महाराणी' (Maharani) या वेबसिरीजमध्ये बिहारचे राजकारण दाखवण्यात आले आहे. वेब सिरीजमध्ये थ्रिलर आणि सस्पेन्सचा जबरदस्त डोस आहे. ही सीरिज Sony Liv वर पाहता येईल.



राधिका आपटेच्या 'घाऊल' (Ghoul) या वेबसिरीजमध्ये जबरदस्त अ‍ॅक्शन आणि सस्पेन्स आहे. ही मालिका Netflix वर पाहता येईल.



अर्शद वारसीच्या 'असुर' (Asur) या वेबसिरीजमध्ये खूप सस्पेन्स आहे. ही हिंदी लघु वेब सिरीज OTT प्लॅटफॉर्म Voot वर पाहता येईल.



'अस्पायरंट' (Aspirant) या वेब सीरिजने सोशल मीडियावर खूप लोकप्रियता मिळवली आहे. ही सीरिज तुम्ही अजून पाहिली नसेल, तर तुम्ही ती Sony Liv वर पाहू शकता.