भूमी पेडणेकर तिच्या फॅशन सेन्समुळे नेहमीच चर्चेत असते.



आता तिने नवीन लूकमध्ये तिचे काही फोटो शेअर केले आहेत.



भूमी पेडणेकरने तिच्या लेटेस्ट फोटोशूटचे फोटो इंस्टाग्राम हँडलवर पोस्ट केले आहेत.



फोटोंमध्ये भूमी व्हाइट हेवी एम्ब्रॉयडरी साडीमध्ये खूपच ग्लॅमरस दिसत आहे.



न्यूड मेक-अप आणि गळ्यात चांदीचे चोकर तिच्या लूकमध्ये आणखी भर घालत आहे.



भूमी पेडणेकर शेवटची गोविंदा नाम मेरा या चित्रपटात दिसली होती.



या चित्रपटात भूमीने कियारा अडवाणी आणि विकी कौशलसोबत काम केले होते.