भूमी पेडणेकरने दुबईतील फिल्मफेअरच्या एका कार्यक्रमाला उपस्थित लावली. या कार्यक्रमासाठी तिने पांढऱ्या रंगाचा ड्रेस परिधान केला होता. त्या व्हाईट ड्रेसवर भूमीने फोटोशूट केलं. यावेळी भूमीने रेड कार्पेटवर स्टनिंग लूक दिले. या फोटोंमध्ये भूमी हॉट आणि ग्लॅमरस दिसते. भूमीच्या खुल्या केसांनी तिच्या सौंदर्यात अधिक भर टाकले. भूमीने या ड्रेसवर सिल्व्हर रंगाचे सॅंडल्स परिधान केले. भूमीचे हे फोटो चांगलेच व्हायरल होत आहेत. भूमीच्या या फोटोंवर चाहत्यांनी कमेट्सचा वर्षाव केला. सर्व फोटो Instagram- bhumipednekar