भोजपुरी अभिनेत्री अनेक बॉलिवूड अभिनेत्रींना स्टाईल आणि हॉटनेसच्या बाबतीत टक्कर देताना दिसतात. भोजपुरी अभिनेत्री नेहा मलिकचा नेहमीच स्टायलिश आणि बोल्ड अंदाज पाहायला मिळतो. नेहा मलिकने स्टनिंग अंदाजातील फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये नेहा मलिक हॉट रेड बिकिनीमध्ये सिझलिंग लूकमध्ये दिसत आहे. नेहा मलिकचे हे नवीन फोटो पुन्हा एकदा सोशल मीडियावर चर्चेत आहेत. भोजपुरी अभिनेत्री नेहा मलिकचे असंख्य चाहते आहेत. नेहा मलिक अनेक म्युझिक व्हिडीओंमध्ये झळकली आहे. नेहा मलिक सध्या 30 वर्षांची आहे. तिचा जन्म 31 मे रोजी मुंबई येथे झाला. नेहा मलिकचं शिक्षणही मुंबईतच झालं आहे. तिने 2012 साली मॉडेलिंग करण्यास सुरुवात केली. नेहा मलिकने 'भनवारी की चाल' या भोजपुरी चित्रपटातून करियरला सुरुवात केली. नेहा मलिक मनिंदर बत्तरच्या गाजलेल्या 'सखियाँ' या म्युझिक व्हिडीओमध्ये झळकली आहे. नेहा मलिक फिटनेसवरही पूर्ण लक्ष देते. नेहा मलिकच्या फिटनेसवरही चाहते घायाळ आहेत.