अभिनेता भाग्यश्री लिमयेनं अनेक मालिकांमध्ये काम केलं.



तिच्या अभिनयाला प्रेक्षकांची पसंती मिळाली.



भाग्यश्री ही गेल्या काही दिवसांपासून भाडीपा या युट्यूब चॅनलच्या कांदे पोहे या  कार्यक्रमामधून प्रेक्षकांच्या भेटीस येत आहेत.



बालपणाबद्दल भाग्यश्रीनं एका मुलाखतीमध्ये सांगितलं,'मी इंग्रजी माध्यमामधून शिक्षण घेत होते. पण माझी आई सोलापूरच्या नूमवी शाळेची मुख्यध्यापिका होती.'



'एका चांगल्या ब्रँडच्या जाहिरातीमध्ये मी काम केलं. त्यानंतर मी घाडगे अँड सून मालिकेत मी काम केलं.' असंही भाग्यश्रीनं सांगितलं.



भाग्यश्री लिमयेनं तिच्या मांजरीबाबत सांगितलं, 'मला प्राणी खूप आवडतात. म्हणून मी नॉन व्हेज खात नाही. माझ्याकडे तीन मांजरी आहेत. मी शूटिंगला गेले तरी 12 तास ती एकटी राहतात.'



भाग्यश्रीच्या घाडगे अँड सून, बॉस माझी लाडाची या मालिकांमधून भाग्यश्री प्रेक्षकांच्या भेटीस आली.



भाग्यश्री ही सोशल मीडिया अॅक्टिव्ह असते.



भाग्यश्रीच्या पोस्टला नेटकऱ्यांनी पसंती मिळते.



तिला इन्स्टाग्रामवर 417K फॉलोवर्स आहे.



Thanks for Reading. UP NEXT

प्राजक्ताचं स्वप्न झालं साकार

View next story