'ये रिश्ता क्या कहलाता है' या मालिकेत अभिनेत्री प्रणाली राठोड ही प्रमुख भूमिका साकारते.



'ये रिश्ता क्या कहलाता है' या शोमधून प्रणाली राठोडला विशेष लोकप्रियता मिळाली.



'ये रिश्ता क्या कहलाता है' या मालिकेतील प्रणालीच्या अभिनयाला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळत आहे.



'ये रिश्ता क्या कहलाता है' या मालिकेच्या एका एपिसोडसाठी प्रणाली किती मानधन घेते? असा प्रश्न तिच्या चाहत्यांना पडला असेल.



प्रणाली ही 'ये रिश्ता क्या कहलाता है' या मालिकेच्या एका एपिसोडसाठी 55 हजार रुपये मानधन घेते.



प्रणाली राठोडनं नुकतीच एका आलिशान कार घेतली आहे. या नवीन कारचे फोटो प्रणालीनं सोशल मीडियावर शेअर केले होते.



प्रणालीने काळ्या रंगाची टाटा हॅरियर खरेदी केली आहे. या SUV ची किंमत 15 ते 25 लाख रुपयांच्या दरम्यान आहे, असं म्हटलं जात आहे.



'ये रिश्ता क्या कहलाता है' या लोकप्रिय शोमध्ये हर्षद चोप्रा आणि प्रणाली राठोड यांच्यासोबतच करिश्मा सावंत आणि जय सोनी हे देखील काम करतात.



प्रणाली ही सोशल मीडियावर देखील अॅक्टिव्ह असते. तिला इन्स्टाग्रामवर 1.9 मिलियन फॉलोवर्स आहेत.



प्रणालीचा चाहता वर्ग मोठा आहे.



Thanks for Reading. UP NEXT

'या' मालिकेने टीआरपीच्या शर्यतीत मारली बाजी

View next story