भगिरथ भालकेंचा बीआरएसमध्ये प्रवेश

भगिरथ भालकेंचा बीआरएसमध्ये प्रवेश

तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांनी आज पंढपुरात जाऊन विठुरायाचं देखील दर्शन घेतलं आहे.

त्यांच्यासोबत काही सहकाऱ्यांनी देखील विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन घेतलं.

तर मंत्र्यांसह आमदार, खासदारांना मात्र बाहेरुनच नामेदव पायरीचे दर्शन घ्यावं लागलं...

दरम्यान मंगळवेढा मतदारसंघाचे दिवंगत माजी आमदार भारत भालके यांचे पुत्र भगीरथ भालके...

यांनी तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांच्या उपस्थितीत बीआरएसमध्ये प्रवेश केला.

यावेळी भगीरथ भालके यांनी के. चंद्रशेखर राव यांनी तेलंगणात केलेल्या कार्याचे कौतुक केलं.

फडणवीस ते ठाकरे, पंढरपुरात KCR यांचं घणाघाती भाषण आज पाहायला मिळालं

मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव आणि त्यांच्याबरोबर आलेल्या 25 मंत्र्यांना आई तुळजाभवानीच्या दर्शनासाठी मंदिरात परवानगी देण्यात आली आहे.

परंतु केसीआर यांच्याबरोबर आलेल्या पदाधिकाऱ्यांना मात्र रांगेतूनच आई तुळजाभवानीचे दर्शन घ्यावे लागणार आहे.