पहिली नवीन डबल डेकर बस



वांद्रे कुर्ला संकुल ते वांद्रे स्टेशनपर्यंत धावणार आहे.



इलेक्ट्रिक डबल डेकर बस लवकरच मुंबईकरांच्या सेवेत दाखल



बेस्टच्या कुलाबा आगारात पहिल्या ईव्ही डबल डेकरचं पूजन



टप्प्याटप्प्याने बेस्टच्या सेवेत दाखल होणार



दक्षिण मुंबईतील काही मार्गांवरुन धावणार आहेत.



बसचं किमान अंतरासाठीचं भाडं सहा रुपये असणार आहे.