सकाळ-संध्याकाळ घरात कापूर जाळल्यास घरातील वातावरण शुद्ध राहते
राहू आणि केतू या ग्रहांमुळे काल सर्प दोष होतो. या दोषांपासून मुक्त होण्यासाठी सकाळी, संध्याकाळ आणि रात्री घरामध्ये तीन वेळा कापूर जाळावा
शनिवारी आंघोळीच्या पाण्यात कापूर तेल आणि चमेलीचे तेल काही थेंब टाका, त्यानंतर आंघोळ करा. असे केल्याने शनिदोष दूर होईल
आपल्या बेडरूममध्ये कापूर ठेवा आणि काही दिवसांनी बदलत रहा. असे केल्याने पती-पत्नीचे नाते चांगले होऊ लागते
झोपताना भयानक स्वप्न पडत असतील किंवा झोपताना भीती वाटत असेल तर तुम्ही तुमच्या बेडरूममध्ये कापूर जाळला पाहिजे. यामुळे नकारात्मक शक्ती दूर होतात
सकाळी, संध्याकाळ आणि रात्री घरामध्ये तीन वेळा कापूर जाळावा
कापराचा वापर केल्याने ग्रह दोष, वास्तु दोष दूर होतात