शेंगदाण्यात मॅंगनीज (Manganese) आणि कॅल्शियम (Calcium) दोन्ही आढळतात.



त्यामुळे शेंगदाणे खाल्ल्याने एका घटकामुळे शरीराला दोन प्रकारचे फायदे होतात.



मॅंगनीज हाडांमध्ये कॅल्शियम (Calcium) शोषण्याच्या प्रक्रियेला गती देण्यास मदत करते. यामुळे तुमची हाडे मजबूत होतात.



शेंगदाणे खाल्ल्याने तुमच्या शरीराची प्रतिकारशक्तीही मजबूत होते.



शेंगदाण्याचा विशेष गुणधर्म म्हणजे ते शरीरातील खराब कोलेस्ट्रॉल (Cholesterol) कमी करते.



शेंगदाण्याचे सेवन केल्याने पचनशक्ती वाढते. तर, जेवणानंतर दररोज 100 ग्रॅम शेंगदाणे खाल्ल्यास ते अन्न पचण्यास मदत करते.



शेंगदाणे खाल्याने शरीरातील रक्ताची कमतरताही पूर्ण होते.



टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.