ड्रॅगन फ्रूट (Dragon Fruit) शरीरासाठी फार गुणकारी आहे.



ड्रॅगन फ्रूटमध्ये व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ए, कॅल्शियम यांसारख्या पोषक तत्वांचा समावेश असतो.



ड्रॅगन फ्रूट्स त्वचेशी संबंधित विकार दूर करण्यासाठी खूप आरोग्यदायी आहेत.



या फळापासून तुम्ही नैसर्गिक फेस पॅक तयार करू शकता, ज्यामुळे तुमची त्वचा हायड्रेट राहते.



ड्रॅगन फ्रूट (Dragon Fruit Health Benefits) रक्तातील साखर नियंत्रित करण्यास मदत करते.



यामध्ये अँटीऑक्सिडंट्स जसे की, झफ्लाव्होनॉइड्स, एस्कॉर्बिक अॅसिड, फेनोलिक अॅसिड आणि फायबर असतात जे साखरेची पातळी नियंत्रित करतात.



कोरोना काळात रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी अनेकजण ड्रॅगन फ्रूटचा वापर करत होते.



टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.