दर दिवशी फक्त 3 खजूर खाल्ल्यामुळे याचा अतिशय चांगला परिणाम तुमच्या शरीरावर होतो.



खजूर खाल्ल्यामुळे वजन कमी करण्यास मोठी मदत होते.



फायबर म्हणजेच लाभदायक कार्बोहायड्रेट्सचा चांगला स्त्रोत म्हणून खजुराकडे पाहिलं जातं.



दूध, योगर्ट, कस्टर्डसोबतही खजूराची चव चांगली लागते.



प्रथिनांना स्त्रोत असल्यामुळं भूक शमवण्यासही खजूराची मदत होते.



मिठाई किंवा गोडाचा एखादा पदार्थ खाण्याची इच्छा असल्यास डाएटला केंद्रस्थानी ठेवता अशा पदार्थांऐवजी खजूर खाणं कधीही उत्तम.



टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.