सुक्या मेव्यामध्ये ओमेगा- 3 (Omega-3) फॅटी ॲसिड मुबलक प्रमाणात आढळते. यापैकी, अक्रोड हे ओमेगा -3 फॅटी ऍसिडचा सर्वोत्तम स्त्रोत मानला जातो.



अंड्यांमध्येही ओमेगा-3 फॅटी ॲसिडही पुरेशा प्रमाणात आढळते. दररोज अंडी खाल्ल्याने शरीराला ऊर्जा मिळते.



आळशी (Flaxseeds) म्हणजेच फ्लेक्ससीड्समध्ये ओमेगा-3 फॅटी ॲसिड भरपूर प्रमाणात असते.



सोयाबीनमध्ये हाय प्रोटीन, फॉलेट, मॅग्नेशियम, पोटॅशिअम, फायबर आणि अनेक व्हिटॅमिन असतात.



हिरव्या भाज्यांमध्ये व्हिटॅमन आणि मिनरल्स असतात, हे तुमच्या आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर असतात.



गाईच्या दुधातही ओमेगा - 3 फॅटी ॲसिड आढळते. याशिवाय गायीचे दुधात व्हिटॅमिन डी आणि कॅल्शियम आढळते, हे आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर मानलं जातं.