हर्बल चहाचे अति प्रमाणात सेवन केल्यानं छातीत जळजळ होऊ शकते.
हर्बल चहामध्ये भरपूर मसाल्यांचा वापर केला जातो, ज्यामुळे अॅसिडिटी आणि छातीत जळजळ होण्याची शक्यता वाढते.
जर तुमची पचनक्रिया खूप खराब असेल तर हर्बल चहा पिणं टाळा.
खास करून पेपरमिंट चहा टाळा
गर्भवती महिलांनी हर्बल चहाचं जास्त प्रमाणात सेवन करू नये.
जेव्हा तुम्ही गरोदरपणात हर्बल टी जास्त प्रमाणात पितात
तुम्हाला मूत्रपिंडासंदर्भातील आजार असल्यास हर्बल चहा पिणं टाळा.
हर्बल टी जास्त प्रमाणात प्यायल्यानं किडनी खराब होऊ शकते.