एवढेच नाही तर पुरुष आणि महिलांची प्रजनन क्षमता वाढवण्यासाठी तुम्ही अंजीर खाऊ शकता.



सुके अंजीर हा उत्तम पौष्टिक नाश्ता आहे. 2 किंवा 3 वाळलेल्या अंजीरांमुळे तुम्हाला दीर्घ कालावधीसाठी पोट भरल्यासारखे वाटू शकते



अंजीर पोटॅशियमचा चांगला स्रोत आहे, जे नैसर्गिकरित्या पोटॅशियमची पातळी सुधारू शकते.



अंजीरमुळे रक्तदाब नियंत्रित करता येतो.



महिलांमध्ये ओव्हुलेशनच्या संपूर्ण प्रक्रियेत लोहाची भूमिका महत्त्वाची असते.



यासाठी अंजीर हे तुमच्या आरोग्यासाठी अत्यंत गुणकारी आहे.



टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.