आंब्याच्या सालीमध्ये वनस्पती संयुगे, फायबर आणि अँटिऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात. आंब्याच्या सालींमध्ये शक्तिशाली अँटिऑक्सिडंट्स मॅंगीफेरिन, नोराथिरिओल आणि रेझवेराट्रोल असतात. आंब्याच्या सालीमध्ये भरपूर फायबर असते. आंब्याची साल खाल्ल्याने रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित राहण्यास मदत होते. आंब्याची साल हा त्वचा टॅनिंग करण्याचा हा एक चांगला मार्ग आहे.