पूजा हेगडे लूक आणि सोशल मीडिया पोस्टमुळे चर्चेत असते.

अभिनेत्रीने नुकतेच ग्लॅमरस फोटो शेअर केले आहेत.

फोटोंवर कमेंट्स आणि लाईक्सचा वर्षाव होतोय.

या फोटोंमध्ये पूजा दरवेळेप्रमाणेच खूप ग्लॅमरस दिसत आहे.

फोटोत तिच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहायला मिळत आहे.

सोशल मीडियावर पूजा हेगडे सक्रिय आहे.

सोशल मीडियावर पूजा हेगडे सक्रिय आहे.

नुकताच पूजा हेगडेचा 'आर्चाय' हा चित्रपट प्रदर्शित झाला.

पूजा हेगडे तिच्या सौंदर्यामुळे सोशल मीडियावर वर्चस्व गाजवते.

पूजा अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य करते.

सध्या ती ‘जन गण मन’ या तिच्या आगामी चित्रपटामुळे चर्चेत आहे