बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. मलायका सोशल मीडियावर देखील खूप सक्रिय असते. अलीकडेच मलायकाने तिचे काही नवीन फोटो शेअर केले आहेत. आपल्या सिजलिंग लूकसाठी प्रसिद्ध असणाऱ्या मलायकाच्या या फोटोंवर चाहत्यांनी कमेंट्सचा वर्षाव केला आहे. मलायकाने नुकतेच समुद्रात पोहोत असतानाचे फोटो शेअर केले आहेत. समुद्राच्या मधोमध मलायका विविध पोझ देताना दिसत आहे. मलायकाचा हा लूक चाहत्यांना देखील खूप आवडला आहे. मलायका फिटनेससाठी देखील खूप प्रसिद्ध आहे. मलायकाचे हे फोटो चाहत्यांनी देखील शेअर केले आहेत. मलायकाचे हे फोटो खूपच व्हायरल झाले आहेत. मलायकाचे हे फोटो खूप सुंदर आहेत.