फणसामध्ये पोटॅशियम मुबलक प्रमाणात असते.



फणसामध्ये इतर फळांच्या तुलनेमध्ये जास्त प्रमाणात जीवनसत्त्वे आणि मिनिरल्स असतात.



फणसाच्या फायदे जाणून घेऊयात.



कॉन्स्टिपेशनची समस्या दूर होण्यास मदत होते.



मधूमेह असणाऱ्यांसाठी फणस खाणे फायद्याचे ठरु शकते.



यामधील पोषण तत्त्वामुळे अल्सरचे त्रास कमी होण्यास मदत होते.



यामधील क जीवनसत्त्व त्वचा चांगली राहण्यास उपयुक्त ठरु शकते.



याधील फाईटोन्यूट्रिएंट्समुळे शरीरातील कर्करोगाच्या पेशींची वाढ होण्यास प्रतिबंधित करु शकते.



रक्तदाब नियंत्रणामध्ये ठेवण्यास यामुळे मदत होऊ शकते.



फणसामध्ये पोटॅशियमचे प्रमाण चांगले असते.