भारतीयांच्या आहारात जिऱ्यांचा समावेश होतो.



जिऱ्यांमुळे पदार्थाची फक्त चवच नाही वाढत तर आपल्या आरोग्यालाही फायदेशीर आहे.



जिरे हे पारंपारिक औषध म्हणून फार पूर्वीपासून वापरले जात आहे



पचनशक्ती वाढवण्यासाठी जिरा फायदेशीर आहे.



जिरे हा नैसर्गिक लोहाचा चांगला स्रोत आहे. शरीरात लोहाची कमतरता असल्यास जिऱ्याचे सेवन करावे.



जिऱ्यांमधील काही घटकांमुळे मधुमेहाचा प्रभाव कमी होण्यास मदत मिळते.



जिरे खाल्ल्याने वजन कमी होण्यास मदत मिळते.



जिरे व्हिटॅमिन ए, कॅल्शियमचा एक स्रोत आहे.



जिरे अन्नामध्ये वाढणारे बॅक्टेरिया आणि बुरशी रोखतात.



जास्त प्रमाणात जिरे घेण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.