शरीराचं तापमन नियंत्रणामध्ये ठेवण्यासाठी बडीशेप मदत करते. शरीरात डीटॉक्सिफायर म्हणून देखील बडीशेप काम करते. वजन कमी करण्यास बडीशेप उपयुक्त ठरु शकते. मासिक पाळीच्या वेळेस होणाऱ्या त्रासापासून देखील सुटका मिळण्यास मदत होऊ शकते. डोळ्यांसाठी देखील बडीशेप फायदेशीर असते. सूज कमी करण्यासाठी देखील बडीशेपची मदत होऊ शकते. मेंदूचे कामकाज नीट करण्यासाठी बडीशेप मदत करते. ताण कमी करण्यास बडीशेपची मदत होऊ शकते. केसांसाठी देखील बडीशेप फायदेशीर ठरु शकते.