आपण रोजच्या आहारात कांद्याचा वापर करतो कच्चा कांदा आरोग्याकरता खूप फायदेशीर आहे कच्च्या कांद्यामध्ये जीवनसत्वे , फायबर असतात कर्करोगापासून वाचवते कोलेस्ट्राॅलची पातळी नियंत्रीत राहते साखऱेची पातळी नियंत्रीत राहते दम्यापासून सुटका होते रोगप्रतिकारशक्ती वाढण्यासाठी कच्चा कांदा खावा पुरूषांनी कच्चा कांदा खाणे फायदेशीर कच्चा कांदा केसांकरता उपयुक्त ठरतो