लहानपणी पालकांकडून आपण हे नक्की ऐकलं असेल की चहा प्यायल्याने आपण काळे होऊ शकतो.



परंतु खरचं चहा प्यायल्याने आपण काळे होऊ शकतो जाणून घेऊया



अभ्यासानुसार, मेलानिन जेनेटिक्सवर आपल्या त्वचेचा रंग अवलंबून असतो.



अभ्यासानुसार, मेलानिन जेनेटिक्सवर आपल्या त्वचेचा रंग अवलंबून असतो.



त्यामुळे काहींचा रंग गोरा तर काहींचा रंग काळा असतो.



म्हणून चहाच्या रंगाचा आपल्या त्वचेच्या रंगाशी काहीही संबंध नाही.



चहामध्ये कॅफिनचे प्रमाण जास्त असते.



त्यामुळे लहान मुलांच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो.



त्यामुळे लहान मुलांना चहा पिण्यापासून अडवले जाते.



तसेच चहा पिल्याने पित्ताचा त्रास होऊ शकतो. त्याचप्रमाणे पचनाशी संबंधित देखील त्रास जाणवू शकतात.



त्यामुळे कधीही रिकाम्या पोटी चहा पिऊ नये.