काहींना परिपूर्ण जबडा हवा असतो, तर काही दातांच्या मजबुतीसाठी च्युइंगम चघळतात.
अनेक वेळा लहान मुलं च्युइंगम खाताना चुकून गिळतात.
गिळल्यानंतर च्युइंगम पोटाच्या लाईनिंगपर्यंत पोहोचतं, त्यामुळे आतड्यांमध्ये अडथळा निर्माण होतो.
च्युइंगम पचवता येत नाही, कारण तो न विरघळणारा पदार्थ आहे.
पण काही तासांत किंवा काही दिवसांत ते मलामधून आपोआप बाहेर येतं.
च्युइंगम गिळल्याने पचनसंस्थेवर परिणाम होतो.