मुळा खाल्ल्याने शरीराला अनेक फायदे मिळू शकतात.



सॅलडपासून ते लोणच्यापर्यंत अनेक गोष्टींमध्ये मुळ्याचा वापर केला जाऊ शकतो.



पण बऱ्याच लोकांना मुळा खाणं आवडत नाही.



कारण यामुळे पोटाशी संबंधित आजार होण्याची शक्यता असते.



अनेक लोकं मुळ्याची पान फेकून देतात.



पण मुळ्याच्या पानामध्ये देखील अनेक गुणधर्म असतात.



यामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात राहण्यास मदत होते.



मुळ्याच्या पानांमध्ये भरपूर प्रमाणात पोषण तत्वे असतात.



ज्यामुळे शरीराला फायदा मिळण्यास मदत होऊ शकते.



यामुळे अनेक आजारांपासून सुटका होण्यास देखील मदत होऊ शकते.