लिंबाची सालही आरोग्यासाठी फायदेशीर



लिंबू आरोग्यासाठी फायदेशीर आहे, पण लिंबाची सालही अतिशय उपयुक्त आहे.



लिंबाच्या सालीमध्ये अनेक पोषकतत्वे असतात.



लिंबाच्या सालीमध्ये फायबर आणि व्हिटॅमिन सी मोठ्या प्रमाणात असते.



लिंबाच्या सालीत कॅल्शिअम, पोटॅशिअम आणि मॅग्लनिशिअमही असते.



लिंबाच्या सालीमुळे हाडे मजबूत होण्यास मदत होते.



लिंबाच्या सालीमध्ये अँटीबॅक्टेरिअल गुणधर्म असतात.



लिंबाप्रमाणे लिंबाची सालदेखील वजन कमी करण्यासाठी फायदेशीर आहे.



लिबांची साल ह्रदयरोग आणि कर्करोगापासूनही संरक्षण देण्यासाठी मदत करते.



लिंबाच्या सालींचा चहा बनवून तुम्ही पिऊ शकता.



तुम्ही लिंबांच्या सालीची पावडर बनवून त्याचा चहा तयार करुन सेवन करु शकता.



टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.