पास्ता हा एक इटॅलियन पदार्थ आहे.
ABP Majha

पास्ता हा एक इटॅलियन पदार्थ आहे.

लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांच्या आवडीचा हा पदार्थ आहे.
ABP Majha

लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांच्या आवडीचा हा पदार्थ आहे.

पास्ता हा व्हाईट सॉस किंवा रेड सॉसमध्ये केला जातो.
ABP Majha

पास्ता हा व्हाईट सॉस किंवा रेड सॉसमध्ये केला जातो.

बऱ्याच जणांना अशी भीती असते की, पास्त्यामुळे वजन वाढू शकते.
ABP Majha

बऱ्याच जणांना अशी भीती असते की, पास्त्यामुळे वजन वाढू शकते.

ABP Majha

पण तज्ज्ञांनी सांगितल्या प्रमाणे पास्ता हा तुमच्या डाएटमध्ये समाविष्ट केला जाऊ शकतो.

ABP Majha

पास्तामध्ये 7.7 ग्रॅम प्रोटीन असते.

ABP Majha

यामुळे कॅलरीज् कमी करण्यास मदत होऊ शकते.

ABP Majha

वजन कमी करण्यास देखील पास्ता फायदेशीर ठरु शकतो.

ABP Majha

यामध्ये फायबर देखील मुबलक प्रमाणात असतात.