लसूण हा फोडणीसाठी प्रामुख्याने वापरला जातो.



याशिवाय लोचणच्यामध्येही लसणाचा वापर केला जातो.



कच्चा लसूण खाल्ल्याने मधूमेह नियंत्रणात ठेवण्यास मदत होते.



पण जर गरजेपेक्षा जास्त लसूण खाल्ला तर अनेक समस्या निर्माण होऊ शकतात.



लसून खाल्ल्याने कोणत्या समस्या निर्माण होतील.



यामुळे ब्लड प्रेशरचा त्रास होऊ शकतो.



उलटी सारखे त्रास होऊ शकतात.



यामुळे लो ब्लड प्रेशरचा देखील समस्या निर्माण होऊ शकते.



एसिडिटीचा देखील त्रास होऊ शकतो.