डाळींब हे औषधी गुणधर्मांनी अतिशय परिपूर्ण आहे यात मोठ्या प्रमाणात जीवनसत्वे आणि खनिजे असतात लोहाची कमतरता असल्यास डाळींबाचे सेवन करावे कोलेस्ट्राॅल जास्त असेल तर डाळींब खावे मधुमेह नियंत्रीत करतात पचनसंस्था निरोगी ठेवण्यासाठी डाळींबाचे सेवन उत्तम आहे डाळींबाचा रस प्यायल्याने मेंदू निरोगी राहतो स्मरणशक्ती वाढते गर्भवती महिलांकरता फायदेशीर रक्ताभिसरण सुधारण्यासाठी डाळींब खा