शेंगदाण्यामध्ये मुबलक प्रमाणात प्रोटीन असतात.



यामध्ये अनेक आवश्यक ते फॅट्स देखील असतात. ज्यामुळे शरीराला फायदा मिळण्यास मदत होते.



तसेच शेंगदाण्याचे अनेक फायदे आहेत.



शेंगदाण्यामध्ये विटॅमिन आणि मिनरल्सचे प्रमाण भरपूर असते.



यामध्ये अँडीऑक्सिडंट देखील असतात.



तसेच अनेक महत्त्वाच्या गोष्टी या शेंगदाण्यामध्ये असतात.



यामुळे वजन कमी करण्यास देखील मदत होते.



हृदयासाठी देखील शेंगदाणे फायदेशीर ठरु शकतात.



त्वचेसाठी देखील शेंगदाणे उपयुक्त ठरु शकतात.



रक्तातील साखर नियंत्रणामध्ये आणण्यासाठी देखील शेंगदाण्याचा फायदा होऊ शकतो.