पेरू आरोग्यासाठी फायदेशीर मानला जातो.
ABP Majha

पेरू आरोग्यासाठी फायदेशीर मानला जातो.

पेरू मध्ये छोट्या छोट्या बी देखील असतात.
ABP Majha

पेरू मध्ये छोट्या छोट्या बी देखील असतात.

अनेकांना पेरूची बी खायला आवडत नाही.
ABP Majha

अनेकांना पेरूची बी खायला आवडत नाही.

पण पेरूचे बी खाण्याचे अनेक फायदे आहेत.

पण पेरूचे बी खाण्याचे अनेक फायदे आहेत.

रक्तातील साखरेची पातळी कमी करण्यास मदत होते.

तसेच वजन कमी करण्यास देखील मदत होते.

रक्तदाब नियंत्रित राहण्यास मदत होते.

पेरूच्या बी मध्ये फायबर अधिक प्रमाणात आढळते.

यामुळे पचनक्रिया सुधारण्यास मदत होते.

तसेच पेरू केस आणि त्वचेला निरोगी ठेवण्यास मदत करतो.