कर्ड राईस हा दही भाताच्या नावाने देखील ओळखला जातो.



दह्यामध्ये विटॅमिन मुबलक प्रमाणात असतात.



तसचे भातामध्ये स्टार्चचे प्रमाण मुबलक असते.



त्यामुळे कर्ड राईस ही एक अत्यंत फायदेशीर डिश ठरु शकते.



यामुळे पोटाच्या समस्या दूर होण्यास मदत होते.



पचनक्रिया देखील मजबूत होण्यास फायदेशीर ठरु शकते.



पित्ताच्या त्रासावर देखील कर्ड राईस उपयुक्त ठरु शकतो.



वजन कमी करण्यास मदत होते.



एनर्जी बूस्ट करण्यास फायदेशीर ठरु शकते.



त्वचेसाठी देखील उपयुक्त ठरु शकते.