बासमती तांदूळ ही तांदळाची प्रसिद्ध प्रजात आहे.



बासमती तांदूळ हे चविष्ट तर असतात पण त्याचे आरोग्याला देखील अनेक फायदे मिळू शकतात.



बासमती तांदूळ हा मधुमेहाच्या रुग्णांसाठी फायदेशी ठरु शकतो.



यामध्ये खूप कमी ग्लायसेमिक इंडेक्स असते. त्यामुळे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहते.



त्यामुळे आहारात बासमती तांदळाचा समावेश करणं फायदेशीर ठरु शकतं.



बासमती तांदळात फायबरचे प्रमाण जास्त असते, त्यामुळे पचनाच्या समस्या दूर होण्यास मदत होते.



बासमती तांदळात मुबलक प्रमाणात जीवसत्त्व B असते. त्यामुळे मेंदूचे आरोग्य चांगले राहण्यास मदत होते.



बासमती तांदूळ वजन कमी करण्यासही मदत होऊ शकते.



यामध्ये भरपूर प्रमाणात फायबर असतात, त्यामुळे लवकर भूक लागत नाही.



बासमती तांदळात मॅग्नेशियम आणि पोटॅशियम भरपूर असते. यामुळे रक्तदाब नियंत्रणात राहण्यास मदत होते.