मधूमेहासाठी कारल्याचा रस हा फायदेशीर असतो.



मधुमेह असणाऱ्यांनी सकाळी कारल्याचा रस पिल्यास त्यांना फायदा मिळण्यास मदत होते.



अगदी सोप्या पद्धतीने तुम्ही घरी कारल्याचा रस बनवू शकता.



त्यासाठी सर्वात आधी कारली स्वच्छ धुवून घ्या



त्यानंतर कारल्याचे बारीक तुकडे करुन एका भांड्यामध्ये काढा



त्यावर दोन चमचे मीठ घाला आणि दोन तास त्यावर झाकण ठेवून बाजूला ठेवा.



दोन तासांनी पाच ते सहा वेळा ती कारली पाण्याने स्वच्छ धुवा.



त्यानंतर कारल्याच्या आतमधल्या बिया काढून टाका.



आता कारल्याचे तुकडे मिक्सरमध्ये त्यामध्ये थोडे घालून बारीक करा.



आता त्या रसामध्ये लिंबू पिळून कारल्याचा रस तुम्हा पिऊ शकता.