केळ खाल्याने शरीर सुदृढ होण्यास मदत होते.



हाडं मजबूत ठेवण्यासाठी केळ खाणं फायदेशी ठरु शकतं.



केळामध्ये अनेक पोषण तत्त्वे असतात.



पचनक्रिया चांगली ठेवण्यास केळ मदत करु शकते.



व्यायाम केल्यानंतर हाडं मजबूत करण्यासाठी केळाची मदत होऊ शकते.



डोळ्यांसाठी केळ खाणे फायदेशीर ठरु शकते.



शरीरावरील सूज कमी करण्यासाठी केळ उपयुक्त ठरु शकते.



छातीत जळजळीचा त्रास होत असेल तर त्यासाठी केळ फायदेशीर होऊ शकते.



हृदयाचे आरोग्य चांगले ठेवण्यासाठी केळाची मदत होते.



रक्तदाब कमी करण्यासाठी केळाची मदत होऊ शकते.