आवळ्याला हिवाळ्यातील सुपर फूड म्हटले जाते याच्या सेवनाने अनके आजारांवर आराम मिळतो हिवाळ्यात खोकला , सर्दी , केस गळणे , कोरडी त्वचा अशा समस्या उद्भवतात अशा परिस्थितीत रोज एक आवळा खाल्ल्याने या सर्व समस्या टाळता येतात याशिवाय आवळा खाल्ल्याने तुम्हाला हे फायदे मिळतात हृदयाचे आरोग्य राखले जाते मधुमेह नियंत्रणात राहतो केसांच्या समस्येपासून सुटका मिळते त्वचा चमकदार बनते हंगामी संसर्गापासून संरक्षण होते