दररोज सकाळची सुरुवात लोकं चहा किंवा कॉफी पिऊन करत असतात.



त्याशिवाय काही जण सकाळी आवळ्याचं सरबत किंवा गरम पाणी देखील पितात.



रिकाम्या पोटी आवळ्याचा सरबत पिण्याचे अनेक फायदे आहेत.



यामुळे तुमची रोगप्रतिकारक शक्ती चांगली राहण्यास मदत होते.



पचनसंस्था मजबूत करण्यासाठी देखील आवळ्याचं सरबत उपयुक्त ठरु शकतं.



यामुळे रक्तातील साखर नियंत्रणामध्ये राहण्यास देखील मदत होऊ शकते.



वजन कमी करण्यासाठी देखील आवळ्यांच्या रसाचा उपयोग होऊ शकतो.



आवळ्याचा रसामध्ये आयर्नचे प्रमाण देखील मोठ्या प्रमाणात आढळते.



केसगळतीसाठी देखील आवळ्याचं सरबत फायदेशीर ठरु शकतं.