सायकल चालवताना एरोबिक्स व्यायाम होतात. या क्रियामुळे मानसिक स्थिती बदलून मेंदूतील रक्ताचा प्रभाव सुधारू शकतो, ज्यामुळे तणाव कमी होण्यास मदत होते.(Photo credit: Unsplash)



स्वत:ला निरोगी ठेवण्यासाठी शारीरिक हालचाली करणे खूप महत्त्वाचे आहे. (Photo credit: Unsplash)



लठ्ठपणामुळे अनेकजण त्रस्त आहे, जर तुम्ही थोडा वेळ काढून रोज सायकल चालवली तर अनेक फायदे होतील (Photo credit: Unsplash)



सायकल चालवणे हा निरोगी राहण्याचा उत्तम मार्ग आहे(Photo credit: Unsplash)



जर तुम्ही दररोज 30 मिनिटे किंवा त्याहून अधिक काळ सायकल चालवली तर तुमच्या शरीरावर जमा झालेली अतिरिक्त चरबी कमी होऊ लागते (Photo credit: Unsplash)



अर्धा तास सायकल चालवून तुम्ही अंदाजे 300 kg कॅलरी बर्न करू शकता. एक तास सायकल चालवून तुम्ही 500 kg कॅलरीज बर्न करू शकता. (Photo credit: Unsplash)



सायकल चालवून हृदय आणि फुफ्फुसांच्या आरोग्यास चालना देऊ शकतो. (Photo credit: Unsplash)



सायकल चालवल्याने तुमचे मानसिक आरोग्यही सुधारते.(Photo credit: Unsplash)



टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत (Photo credit: Unsplash)