बीड जिल्ह्यातील वडवणी तालुक्यात रेल्वे लोहमार्गावर पहिल्यांदाच रेल्वे इंजिन चाचणी घेण्यात आली.

Image Source: ABP Network

वडवणी स्थानिकांनी पहिल्यांदाच रेल्वे इंजिनचा आवाज ऐकला.

Image Source: ABP Network

काही दिवसापूर्वी बीडचे पालकमंत्री अजित पवारांनी रेल्वेच्या कामाला गती देऊ अशी घोषणा केली होती.

Image Source: facebook

अहिल्यानगर ते विघनवाडी प्रवासी रेल्वेची यशस्वी चाचणी झाली.

Image Source: ABP Network

बीड जिल्हा वासियांच्या दृष्टीने अतिशय जिव्हाळ्याचा रेल्वे प्रश्न आहे.

Image Source: ABP Network

अहिल्यानगर-बीड पर्यंत रेल्वे मार्ग पूर्ण झाले आहे.

Image Source: ABP Network

आता बीड-परळी या लोहमार्गाचे काम जलद गतीने सुरू करण्यात आले आहे.

Image Source: ABP Network

दोन दिवस या लोहमार्गावर ही चाचणी घेण्यात आली.

Image Source: ABP Network