1

छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्रामध्ये माझं सर्व जाती धर्माच्या लोकांनी स्वागत केलं.

2

माझ्या कारखान्यावर छापेमारी झाली त्यावेळी तुम्ही दोन दिवसात 11 कोटी तुम्ही जमा केले.

3

मी लोकांचे पैसे घेतले नाही, माझ्या लोकांचे आर्शिवाद पुरेसे आहेत.

4

जिंकण्यासाठी तुम्ही निष्ठा गहाण ठेवू शकत नाही.

5

माझ्या आयुष्यात मी निवडणूक हरली असले तरी तुमची मान खाली जाईल असे काम मी करणार नाही

6

भाषणादरम्यान वायर कापल्याचा आरोप पंकजा मुंडे यांनी केला आहे.

7

मला माझ्या लोकांनी कुबड्या दिल्या आणि मी मॅरेथॉन धावण्यासाठी तयार झाले.

8

ज्यांना पद, प्रतिष्ठा आणि मान मिळतो त्यांचं भागतं

9

दरवेळी तुम्ही आशा लावता आणि दरवेळी तुमचा अपेक्षा भंग होतो. पद न घेता निष्ठा काय असते

10

या लोकांना विचारा. जिंकण्यासाठी निष्ठा, नितीमत्ता गहाण ठेवू शकत नाही