भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे दोन महिन्याच्या राजकीय ब्रेकनंतर पुन्हा सक्रिय पंकजा मुंडे राज्यभरात 'शिवशक्ती परिक्रमा' दौरा करत आहे पंकजा मुंडे यांच्या दौऱ्याचा आज सातवा दिवस पंकजा मुंडे यांच्या दौऱ्याचा आज सातवा दिवस पंकजा मुंडे यांची शिवशक्ती यात्रा बीड जिल्ह्यामध्ये पोहोचली बीडच्या पाटोदा येथे यात्रेच आगमन होताच त्यांच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या उत्साहात केले परळीत भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले त्यांच्या स्वागतासाठी फुलाची उधळण देखील करण्यात आली पंकजा मुंडे यांच्या स्वागतासाठी मोठा हार तयार करण्यात आला होता.