चीनमध्ये जन्मलेल्या कोरोना विषाणूनं संपूर्ण जगभर थैमान घातलंय.



सामन्य नागरिकांपासून तर, राजकीय, क्रिडा, अभिनयासह विविध क्षेत्रातील लोक कोरोनाच्या जाळ्यात अडकल्याचं आपण पाहिलंय.



यातच कोरोना संसर्गाबाबत महत्वाची माहिती समोर आलीय.



जर एखाद्या व्यक्तीला कोरोनाची लागण झाल्यावर त्याला दुसऱ्यांदा संसर्ग होण्यास वेळ लागतो.



कोरोनाची लागण झाल्यानंतर बाधितांच्या शरिरात अँटीबॉडीज तयार होतात आणि त्यांना कोरोनाशी लढण्यासाठी मदत करतात.



परंतु, कोरोनामुक्त झाल्यानंतर लगेच कोरोनाची लागण होऊ शकतो.



पण ओमायक्रॉन सामान्य सर्दी फ्लू सारखा आहे. बहुतेक प्रकरणांमध्ये अशा परिस्थितीत ते शरीरात अँटीबॉडीज तयार करू शकत नाही,



ज्यामुळे एखाद्याला दुसऱ्यांदाही कोरोनाची संसर्ग होऊ शकतो.