मिरजेसह चार तालुक्यांना अवकाळी पावसाचा तडाखा, द्राक्ष उत्पादक चिंतेत सांगली जिल्ह्यात अवकाळी पाऊस, द्राक्ष बागांना धोका फुलोऱ्यातील द्राक्ष बागांना धोका, हरभरा उत्पादकही चिंतेत पावसाचा फुलोऱ्यात असणाऱ्या द्राक्ष बागांना तडाखा बसण्याची शक्यता अन्य पिकांसाठी देखील हा पाऊस धोकादायक ठरण्याची शक्यता पावसामुळं द्राक्ष बागांसह हरभऱ्यावरही घाटेअळीचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता सांगलीसह मिरज परिसरात जोरदार पावसानं हजेरी लावली फुलोऱ्यात असणाऱ्या द्राक्ष घडात पाणी साचून दावण्या रोगाचा धोका वाढला आहे