बाळासाहेब ठाकरे या वादळाचा जन्म 23 जानेवारी 1926 रोजी मुंबईत झाला 1955 साली बाळासाहेबांनी त्यांच्या कारकिर्दीची सुरवात एक व्यंगचित्रकार म्हणून केली 1960 साली मार्मिक हे राजकीय व्यंगचित्रण करणारे मासिक सुरू केलं. 19 जून 1966 साली शिवसेनेची स्थापना केली शिवसेनेने 1984 साली भाजपसोबत युती केली 1989 साली बाळासाहेब ठाकरे यांनी 'सामना' या वृत्तपत्राची स्थापना केली 1995 साली शिवसेना भाजप युतीने महाराष्ट्रातील सत्ता काबिज केली 1999 साली निवडणूक आयोगाने बाळासाहेब ठाकरे यांना सहा वर्षांसाठी मतदान करण्यावर बंदी घातली 2004 साली उद्धव ठाकरे यांची शिवसेनेच्या कार्याध्यक्षपदी निवड 2009 साली बाळासाहेब ठाकरे यांच्यावर अँजिओप्लास्टी 17 नोव्हेंबर 2012 रोजी दुपारी 3.30 मिनिटांनी बाळासाहेब ठाकरे यांचं निधन